"गाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
ज्या परिसरासभोवती कसदार- व शेतीला योग्य [[जमीन]] आहे तसेच जेथे [[शेती]] होते आणि त्यासाठी लागणारे [[मनुष्य]]बळ उपलब्ध आहे अशा ठिकाणास '''गाव''' असे म्हटले आहे. आधुनिक काळात जेथे शेती आणि व्यापार उदीम चालतो त्यास गाव असे म्हणता येईल. गाव हे साधारणपणे [[नदी]] काठी अथवा पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी वसलेले आढळते.माझ्या गावाचे नाव मणेरी आहे . माझे गाव खूप सुंदर आहे.
 
गावामध्ये राहणारी जी माणसे असतात त्यांना गावकरी असेही संबोधले जाते. गावचा प्रमुख हा सरपंच असतो.तसेच तो गावातील पहिला प्रतिनिधीही असतो.
ओळ ५:
==विस्तार==
गावाचे लोकवस्ती नुसार विभाग आढळतात. लोकवस्ती वाढल्यावर गावांची उपगावे तयार होत. अशी मूळ गावापेक्षा लहान वस्ती असल्यास त्यास बुद्रुक व मुख्य गावास खुर्द असे पूर्वी संबोधले जाते असे. गावातील लोकसंख्या उपभागान मध्ये विभागली जाते .
तसेच जुने व नवे गाव असेही म्हणतात.तसेच काहीवेळा शेतकरी गावापासून दूर शेतात वस्ती करीत, अशा मोजक्या घरांच्या वस्तीला वाडी असेअसेही म्हणतात.गावाकडे राहण्याची जी मजा असते ती मजा शहरात नाही मिळत .हिरवा निसर्ग ,गर्द झाडी ,स्वच्छ हणारावाहणारा वारा हे सगळ गावातच मिळत .
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/गाव" पासून हुडकले