मी गीता सुनील येर्लेकर. गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. आधुनिक साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. याशिवाय शास्त्रीय संगीतात विशेष आवड आहे.