"बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीचौकटीत गुणकांची द्विरुक्ती तसेच 'विकिडाटामध्ये गुणक अनुपलब्ध' या वर्गातुन काढण्यास आवश्यक बदल
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ३६:
जागतिक क्रमवारीमध्ये अत्यंत जलद गतीने वर चढणाऱ्या बीजिंग राजधानी विमानतळामध्ये [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धांसाठी नवा टर्मिनल बांधला गेला. हा टर्मिनल [[दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ाच्या टर्मिनलखालोखाल जगातील दुसरा सर्वात मोठा टर्मिनल आहे. सध्या बीजिंग राजधानी विमानतळ हा [[एअर चायना]] व [[चायना सदर्न एरलाइन्स]] ह्या चीनमधील प्रमुख विमान कंपन्यांचा हब आहे.
 
== बाह्य दुवे ==
* [http://en.bcia.com.cn/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Beijing Capital International Airport|{{लेखनाव}}}}