"रामगुंडम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = रामगुंडम | स्थानिक = రామగుండం | चित्र = Rstps3.jpg | च...
 
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ २४:
|longd = 79 |longm = 28 |longs = 30 |longEW = E
}}
'''रामगुंडम''' हे [[तेलंगणा|तेलंगणााच्या]]ाच्या [[करीमनगर जिल्हा|करीमनगर जिल्ह्यामधील]] एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. रामगुंडम शहर तेलंगणाच्या उत्तर भागात [[गोदावरी नदी]]च्या काठावर [[करीमनगर]]च्या ६० किमी ईशान्येस तर [[हैदराबाद]]च्या २५० किमी ईशान्येस वसले आहे. २०११ साली रामगुंडमची लोकसंख्या सुमारे २.२९ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
रामगुंडम येथे दक्षिण भारतामधील सर्वात मोठे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक वीजनिर्मिती केंद्र]] आहे. २६०० मेगावॉट क्षमतेचे येथील [[एन.टी.पी.सी.]] केंद्र आय.एस.ओ. १४००१ प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले वीजनिर्मिती केंद्र होते. येथे तयार होणारी वीज तेलंगणा, [[आंध्र प्रदेश]], [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[तमिळनाडू]] व [[केरळ]] ह्या ६ राज्यांना पुरवली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/रामगुंडम" पासून हुडकले