"प्राण्यांचे आवाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2405:204:287:C5A:3957:3014:B3EF:43AE (चर्चा)यांची आवृत्ती 1643244 परतवली.
खूणपताका: उलटविले
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
== प्राण्यांचे आवाज ==
* [[कावळा]] - कावकाव
* [[कुत्रा]] - भुंकणे, केकाटणे, गुरगुर
* [[कोकिळ]]- कुहूकुहू, गाणे
ओळ १६:
* [[पारवा]] - घुमणे, गुटरगूं
* [[पाल]] - चुकचुक
* [[बदक]] : पकपक
* [[बुलबुल]] - गाणे
* [[बेडूक]] - डराव डराव
* [[बैल]]-[[रेडा]] - डुरकणे
* [[भुंगा]] - गूं गूं करणे, गुंजारव, गुंजन
* [[मांजर]] - म्यावम्याव
* [[माणूस]] - आकांत करणे, आक्रोश करणे, टाहो फोडणे, मुसमुसणे, रडणे, रुदन, विलाप, स्फुंदणे,
* [[माशी]] - घोंघावणे
* [[मूल]] - आक्रंदन, आक्रोश, आरोळी देणे, ओरडणे, किंचाळी मारणे, टाहो फोडणे, बोंब मारणे, मुसमुस, हंबरडा फोडणे,
* [[मैना]] - गाणे
* [[मोर]] - टाहो किंवा केका
* रातकिडा - किरकिर
* [[वाघ]] - [[डरकाळी]]
* [[शेळी]]-[[मेंढी]] - बें बें
* [[साप]], [[नाग]] - फुस्स करणे, फिसकारणे
* [[सिंह]] - गर्जना
* [[हत्ती]] - चीत्कार
 
== वाहनांचे आवाज ==
* [[आगगाडी]] - झुकझुक, धाड धाड
* आगगाडीचे इंजिन - कूऽऽक
* [[घाट]] चढणारा [[ट्रक]] - रें रें
* मोटार = पों पों करणे, पम्‌ पम्‌ करणे, पीप पीप करणे
 
== अन्य आवाज ==
* गालात मुस्काडीत मारण्याचा आवाज - फाडकन
* पाठी धपाटा घालण्याचा आवाज - धप्प्कन
* [[धबधबा]] - धो धो
* [[पाऊस]] - रिमझिम, झिमझिम, रिपरिप, धो धो
* [[वारा]] - घोंघावणे, फोफावणे, सूं सूं
* शिपायाची शिट्टी - फुर्र
* दार : कुरकुर
* पाऊस :झुर् र््
 
[[वर्ग:प्राण्यांचे आवाज| ]]
 
[[वर्ग:प्राण्यांचे आवाज]]