"इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
'जूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने' या वर्गातून काढण्यास आवश्यक बदल
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ २१:
|affiliations=
}}
[[चित्र:2064 aryabhata-crp.jpg|200px|rightउजवे|thumbइवलेसे|आयुकामधील [[आर्यभट|आर्यभटचा]]चा पुतळा]]
 
'''{{लेखनाव}}''' (इंग्रजी: ''Inter-University Center for Astronomy and Astrophysics (IUCAA)'') ही [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाच्या]] आवारात असलेली एक संशोधन संस्था आहे. ती '''आयुका''' या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहे. या संस्थेमध्ये प्रामुख्याने [[खगोलशास्त्र]], [[खगोलभौतिकी]] आणि सैद्धांतिक भौतिकी या विषयांवर संशोधन केले जाते. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ [[जयंत नारळीकर]] हे या संस्थेचे पहिले संचालक होते. आयुकाच्या कॅम्पसची रचना प्रसिद्ध भारतीय वास्तुशास्त्रज्ञ [[चार्ल्स कोर्रिआ]] यांनी केली.<ref name="rkd">{{संकेतस्थळ स्रोत|आडनाव=दधिच|पहिलेनाव=नरेश|शीर्षक=From Sand Dunes To IUCAA: A Mirage |दुवा=http://www.iucaa.ernet.in/~nkd/sand.htmln.html|प्रकाशक=आयुका|ॲक्सेसदिनांक= ३ फेब्रुवारी, २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
== इतिहास ==
ओळ ३५:
 
== संशोधन ==
आयुकातील शास्त्रज्ञ खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि भौतिकशास्त्रातील क्वांटम गुरुत्व, [[विश्वनिर्माणशास्त्र]], [[गुरुत्वीय लहर| गुरुत्वीय लहरी]], ऑप्टिकल आणि रेडिओ खगोलशास्त्र अशा अनेक विभागात संशोधन करतात.
 
=== सुविधा ===
पर्सिस्टंट सिस्टम्स पुणे यांच्या सहकार्याने आयुका [[आभासी वेधशाळा]] प्रकल्प चालवते. हा प्रकल्प वापरकर्त्यांना रॉ डेटा आणि पर्सिस्टंट सिस्टम्सच्या अभियंत्यांनी बनवलेले त्यावर प्रकिया करणारे आधुनिक सॉफ्टवेअर पुरवतो.<ref>{{स्रोत बातमी |आडनाव =TNN|शीर्षक=IUCAA unveils country’s first virtual observatory|दुवा =http://timesofindia.indiatimes.com/articleshow/33606630.cms|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१६|प्रकाशक =Times of India|दिनांक =७ जानेवारी , २००३|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
त्याचबरोबर आयुका [[गिरवली वेधशाळा]] चालवते. गिरवली वेधशाळा पुण्यापासून जवळपास ८० किमी अंतरावर ऐतिहासिक [[जुन्नर]] जवळ एका डोंगरावर आहे. सर्वसाधारणपणे खगोलशास्त्रज्ञांच्या गरजा भागावण्याशिवाय ही वेधशाळा काही वेळ प्रशिक्षणासाठी आणि भारतीय विद्यापीठांमधून येणार्‍या निरीक्षण प्रस्तावांसाठी राखून ठेवते. येथील दुर्बिणीचा प्राथमिक आरसा २ मीटर व्यासाचा असून दुय्यम आसरा ६० सेंटीमीटर व्यासाचा आहे. सध्या दुर्बिणीमध्ये आयुका फेंट ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ आणि कॅमेरा (आयएफओएससी) हे मुख्य उपकरण आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक =IUCAA Girawali Observatory|दुवा =http://www.iucaa.ernet.in/~itp/|प्रकाशक =आयुका |ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१६|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
आयुकाने [[रामन संशोधन संस्था]] आणि [[भारतीय खगोलभौतिकी संस्था|भारतीय खगोलभौतिकी संस्थेच्या]] सोबतीने आंतरराष्ट्रीय [[महादुर्बिणी प्रकल्प|महादुर्बिणी प्रकल्पामध्ये]]ामध्ये दहा टक्के वाटा घेण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. त्यामुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांना [[जायंट मॅगेलन टेलिस्कोप]], [[थर्टी मीटर टेलिस्कोप]] आणि [[युरोपियन एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप]] यांसारखे आगामी महत्त्वाचे टेलिस्कोप वापरण्याची संधी मिळेल.<ref>{{स्रोत बातमी |आडनाव =|शीर्षक=आयुका प्रस्ताव|दुवा =http://www.loksatta.com/daily/20090807/pun08.htm|ॲक्सेसदिनांक=३ फेब्रुवारी २०१६|प्रकाशक =लोकसत्ता|दिनांक =७ ऑगस्ट २००९|भाषा=मराठी}}</ref>
 
== हेही पहा ==