"मोठा पाणकावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q25440
No edit summary
ओळ ८:
| कुळ = कर्मोराद्य<br /><small>(''Phalacrocoracidae'')</small>
}}
[[File:Phalacrocorax carbo MHNT.ZOO.2010.11.46.1.jpg|thumb| ''Phalacrocorax carbo'']]
 
'''मोठा पाणकावळा''' हा पाणथळीच्या जागी आढळणारा पक्षी आहे. वास्तवीक कावळ्यापेक्षा खूपच वेगळी जात असून याला इंग्रजीत ग्रेट कॉर्मोरंट असे म्हणतात. (शास्त्रीय नावः''Phalacrocorax carbo'') फक्त रंगाने काळा हे एकच कावळ्याशी साधर्म्य आहे. नदी तलाव यांच्या जवळील झाडीत यांचा विपूल वावर असतो. मोठ्या थव्याने रहाणे हे पक्षी पसंत करतात.