"फेब्रुवारी २१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३:
 
== ठळक घटना ==
'''अठरावे शतक'''
 
* १७९५- डचांनी सीलोन, श्रीलंका इंग्रजांना दिले
 
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०४|१८०४]] - जगातील पहिले [[वाफेवर चालणारे रेल्वे ईंजिन]] [[वेल्स]]मधील [[पेन-इ-डॅरेन आयर्नवर्क्स]] या कारखान्यात तयार झाले.
Line १५ ⟶ १९:
* १९५२ - [[पूर्व पाकिस्तान]](आताचे बांगलादेश)मध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. चार ठार. येथून [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|बांगलादेश मुक्ति आंदोलन]] सुरू झाले.
* [[इ.स. १९५३|१९५३]] - [[फ्रांसिस क्लार्क]] व [[जेम्स डी. वॅट्सन]]नी [[डी.एन.ए.]]च्या रेणूची रचना शोधली.
*१९५९ - प्रेस क्लब आफ़ इंडियाची  नवी दिल्ली येथे  स्थापना
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[क्युबा]]त [[फिडेल कॅस्ट्रो|फिदेल कास्त्रो]]ने सगळ्या उद्योगांचे [[राष्ट्रीयीकरण]] केले.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[न्यूयॉर्क]] मध्ये [[नेशन ऑफ इस्लाम]]च्या सदस्यांनी [[माल्कम एक्स]]ची हत्या केली.
Line २३ ⟶ २८:
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[अल्जीरिया]]तील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार.
* १९९५ - [[स्टीव फॉसेट]]ने गरम हवेच्या फुग्यातुन एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
*१९९९ - पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि  पाकिस्तानचे  पूर्व प्रधानमंत्री नवाज शरीफ़ यांच्यामध्ये  लाहौर घोषणेवर  समझौता
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००७|२००७]] - [[इटली]]च्या [[:वर्ग:इटलीचे पंतप्रधान|पंतप्रधान]] [[रोमानो प्रोदी]]ने राजीनामा दिला परंतु [[:वर्ग:इटलीचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[जॉर्जियो नॅपोलितानो]]ने तो नामंजूर केला.