"हरबरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
टंकनदोष काढला.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''हरभरा''' किंवा हरबरा हे [[रब्बी हंगाम|रब्बी हंगामात]] पिकणारे एक [[कडधान्य]] आहे. ही वनस्पती सुमारे २४ इंच उंच वाढते. हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो. त्याला घांटा असें म्हणतात.
याचे मूळस्थान [[तुर्कस्तान]] आहे असे मानतात. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते.राहरबरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात [[प्रथिने|प्रथिनांचा]] पुरवठा करते. हरभरा जमिनीला वातावरणातील ३०किलो प्रति हेक्टरी [[नत्र]] उपलब्ध करुन देतो .हरभऱ्यापासून [[डाळ]],बेसन किंवा भाजी ही तयार करतात. हरभरा पाण्यात उकळवून, भाजून खाता येतो. पांनाची भाजी पण तयार करतात. अंकूर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे. हिरव्या पानातून मिळणारे माँलिक आणि आँक्झालिक अँसिड पोटांच्या आजारासाठी उपाय म्हणून वापरता येते .हरभर्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात.
 
==लागवड==
"https://mr.wikipedia.org/wiki/हरबरा" पासून हुडकले