"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "भारत" ची ने संरक्षण पातळी बदलली ([संपादन=फक्त स्वयंशाबीत (ऑटोकन्फर्म) सदस्यांनाच परवानगी आहे] (अनंत) [स्थानांतरण=केवळ प्रचालकांना परवानगी आहे] (अनंत))
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
ओळ १८७:
|year=2000
|pages=pp. 438-449
|urlदुवा=http://www.ias.ac.in/currsci/aug252000/prakash.pdf
|format=[[Portable Document Format|PDF]]}}</ref> गंगेच्या खोऱ्याच्या पश्चिमेकडे [[अरवल्ली पर्वतरांग|अरावली पर्वताची]] रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वांत प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो. अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे [[थारचे वाळवंट]] तयार झाले आहे.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=11|Ref=dikshit}}</ref> पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज [[भारतीय द्वीपकल्प]] म्हणून् ओळखले जाते. यात [[दख्खनचे पठार]], [[सह्याद्री]], [[सातपुडा]], [[मध्य प्रदेश|मध्यप्रदेशा]]<nowiki/>तील मोठा भूभाग, [[छोटा नागपूरचे पठार]] इत्यादी भूभाग येतो.<ref>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|p=8|Ref=dikshit}}</ref> दख्खनच्या पठाराला समुद्री किनाराला समांतर असे [[सह्याद्री]] व [[पूर्व घाट]] असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व [[ज्वालामुखी]]<nowiki/>पासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे.<ref name=britan-weghats>{{Harvnb|Dikshit|Schwartzberg|2007|pp=9-10|Ref=dikshit}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले