"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2405:204:918B:D637:0:0:2309:78B1 (चर्चा)यांची आवृत्ती 1626070 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ६:
[[चित्र:जांभूळ १.JPG|250px|thumb|left|जांभळीला फूटलेला मोहोर]]
[[चित्र:Syzygium cumini Flower 1.JPG|250px|thumb|left| मोहोर]]
जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे <ref name="अ‍ॅग्रोवन">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.agrowon.com/Agrowon/20120518/4960412585958741150.htm| शीर्षक = जांभळापासून बनवा मूल्यवर्धित टिकाऊ पदार्थ | लेखक =डॉ. रश्‍मी पाटील, डॉ. पी. एम. हळदणकर, डॉ. पी. सी. हळदवणेकर | प्रकाशक = [[सकाळ]] अ‍ॅग्रोवन | दिनांक = १८ मे २०१२ | अ‍ॅक्सेसदिनांक = पौष कृ. १० शके १९३४ | भाषा = मराठी }}{{मृत दुवा}}</ref>. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे<ref name="महाअ‍ॅग्रो">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा =http://mahaagro.wordpress.com/category/औषधी/page/2/| शीर्षक = फळांचे औषधी उपयोग
| लेखक =| प्रकाशक =महाअ‍ॅग्रो| दिनांक = ६ फेब्रुवारी २०११| अ‍ॅक्सेसदिनांक = पौष कृ. १० शके १९३४ | भाषा = मराठी }}</ref>. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहर्‍यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारूही बनवली जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभूळ" पासून हुडकले