Content deleted Content added
→‎guidelines, and essays: विनंती केली
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
→‎फौंडेशन दुवे: नवीन विभाग
ओळ ४०१:
 
* एक नम्र विनंती, मला इंग्रजी, हिंदी, मराठी, कोणत्याही भाषेचा वापर करण्यास काहीही समस्या नाही, परंतु ही पाने आपल्या दोघांव्यतिरिक्त इतरही लोक वाचतात आणि त्यातील अनेकांना इंग्रजी समजण्यात अडचणी आहेत, तेव्हा कृपया मराठीचा वापर करावा. बाकी आपली मदत नेहमीच हवी आहे धन्यवाद [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> १४:१६, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)
 
== फौंडेशन दुवे ==
 
QueerEcofemist/सुरेश खोले. आपण करत असलेली कार्य इतर विकिपीडियाचे धोरणांवर कायम आहेत. याची सक्त नोंद घ्यावी. [https://foundation.wikimedia.org/wiki/Resolution:Licensing_policy लायसेन्ससिंग पोलिसी] ज्याला Exemption Doctrine Policy (EDP) सुद्धा म्हणतात हे मराठी विकिपीडियावर लागू झालेले नाही याची नोंद घ्यावी. [[:m:Non-free content|Non-free content]] या पानावर पुष्टी करावी. यामुळे कदाचित [[विकिपीडिया:नकल-डकव धोरणे]] सुद्धा अवेध ठरू शकते. आपण केलेली कामे मराठी विकिपीडियावर मराठी विकिपीडियाचे धोरणात बसत नाही याची नोंद घ्यावी. आपण या विषयी चावडीवर धोरण प्रस्ताव करू शकता. समुदायाचा मत घ्यावा व पुढे कामे सुरू ठेवा. घाई मध्ये सर्व गडबड होते. व आपण काही दिवसांनी असे कार्य व टिप्पणी करत आहेत त्यात काही रस नाही. व्यक्तीतगत मुध्ये विसरून ज्यावे व मराठी विकिपीडियावर मराठी धोरणाचे पालन करावे अशी मागणी. धन्यवाद --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १३:३२, २ डिसेंबर २०१८ (IST)