"विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
भाषा सुधारणा
ओळ ३:
{{WAM
|header = विकिपीडिया आशियाई महिना <div style="margin-right:1em; float:right;">[[चित्र:Wikipedia Asian Month Logo v2.svg|330px|center|link=]]</div>
|subheader ='''विकिपीडिया आशियाई महिना''' हाहे एक ऑनलाईन प्रयासअभियान आहे. यायाचा मुळेउद्देश आशियायीआशियाई देशांमध्येदेशांमधील एकसमूहांमध्ये मैत्री, एकात्मतेची भावना वाढावी आणि एकसंघंताविविध यावीप्रदेशांतील वैशिष्ठ्यपूर्ण त्याबद्दलगोष्टींचे ज्ञान वाढावे हा उद्देश आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिनामहिनाभर याचेहे आयोजनअभियान केलेराबविले जाते आहे. या उपक्रमात मराठी विकिपीडियाविकिपीडियामध्ये मध्येचांगल्या जास्तलेखांची भर चांगले लेख यावेतपडावी अशी अपेक्षा आहे. वाचकांना आणि विकिविकी लेखकांनासंपादकांना भारत सोडून इतर आशियाई देशांची माहिती व्हावी., आशियाई समुदायामध्ये असलेले मैत्रीचे नाते तसेही आहेच ते वृद्धींगत व्हावे हा हीहाही एक उद्देश आहे.
या उपक्रमात तुम्हाला प्रतिनिधीसहभागी म्हणून '''फक्त ४''' लेख लिहायचे आहेत. हा उपक्रम पुर्ण केल्यावर तुम्हाला प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या आयोजित देशाकडून एक खास पोस्टकार्ड मिळेल. अर्थातच तुम्ही चार पेक्षाचारपेक्षा जास्त लेखही लिहू शकता.
या विकिपिडिया उपक्रमात जो सर्वात जास्त योगदान देईल त्यास '''विकिपीडिया आशियाई दूत''' म्हणून घोषीत केले जाईल.
 
<div style="text-align:center;">
ओळ १४:
 
== नियम ==
''' थोडक्यात: नवीन लेख, आशिया खंडातील देशांवर (भारत सोडून), चांगल्या दर्ज्याच्यादर्जाचा, ३०० शब्द व किमान ३००० बाईट, २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.'''
* हा लेख तुम्ही नोव्हेंबर १, २०१८ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१८ २३:५९ (UTC) स्वतः बनवलेला असलेअसला पाहिजे.
* सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.(महितीचाकोटमहितीचौकट, साचा सोडून)
* सदर लेख मध्येलेखाला उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी.
* लेख लिहिताना, लेख पूर्ण मशीन रूपांतर नसला पाहिजेनसावा त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
* लेखात प्रमुख समस्या नसणे आवश्यक आहे (उधारण:उदा. कॉपीराईट उलंदनउल्लंघन, प्रसिदधी स्पस्टस्पष्ट नाही)
* लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
* सदर लेख ज्ञान देणारा आसलाअसला पाहिजे.
* सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
* आयोजित करणारेकरणाऱ्या लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
* प्रत्येक भाषेतील न्यायाधीश (ओं) विकिपीडिया हे त्यांच्या भाषेत विकिपीडियाच्या स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाईल किंवा नाही हे निर्धारित करतील.
* जेव्हा आपण उपरोक्त नियम पूर्ण करतील व ४ लेख स्वीकार होतील, तेव्हा आपल्याला आशियाई समुदायांपैकी एकापासून WAM पोस्टकार्ड मिळेल.
* तुम्ही विकिपीडिया आशियाई दूत घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड भेटेलमिळेल.
 
या विषयी आपले काही प्रश्न असतील तर [[m:Wikipedia Asian Month/QA|प्र&उ]] पहा .