"आपटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Jhinjheri (Bauhinia racemosa) leaves & fruit pods in Hyderabad, AP W IMG 7117.jpg|thumb|आपटा]]
आपट्यास [[संस्कृत]] मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया
आपट्यास [[संस्कृत]] मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, [[खडक|खडकाचा]] नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "[[मूतखडा]] (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' [[धन्वंतरी|धन्वन्तरी]] निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
रेसीमोसा Bouhinia racemosa
आपट्यास [[संस्कृत]] मध्ये अश्मंतक असे म्हणतातआहे. आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, [[खडक|खडकाचा]] नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "[[मूतखडा]] (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' [[धन्वंतरी|धन्वन्तरी]] निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
 
आपटा पानझडी वनांत आढळणारी झाड आहे. प्रामुख्याने भारत, [[श्रीलंका]] व [[चीन]] या देशांतील जंगलात आपट्याची झाडे आढळून येतात.
 
==रचना==
"https://mr.wikipedia.org/wiki/आपटा" पासून हुडकले