"बीजांडकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
प्रस्तावना
ओळ १:
[[चित्र:Illu ovaryb.jpg|250px|इवलेसे|उजवे|गर्भाशयाच्या दोन्ही बाजुला असणारे बीजांडकोश]]
 
 
'''बीजांडकोश''' हा स्त्री जनन संस्थेतील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. बीजांडकोशात हजारो स्त्रीबीजे असतात. दर महिन्याला एका बीजांडकोशामध्ये साधारण ५-१० स्त्रीबीजे वाढीला लागतात. या स्त्रीबीजची निर्मिती व वाढ, [[फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन]] व [[ल्युटिनाइझिंग हॉर्मोन]] या संप्रेरक अंतःस्रावांमुळे होते. हे अंतःस्राव मेंदूच्या तळाशी असणार्र्या पिट्युटरी ग्रंथीतून निर्माण होतात. या सर्व स्त्रीबीजांमधून शेवटी एकाचीच वाढ परिपूर्ण होते. एकच परिपक्व झालेले बीजांड, दर महिन्याला बीजांडकोशाबाहेर उत्सर्गले जाते. यालाच बीजांडोत्सर्ग (ओव्ह्युलेशन) असे म्हणतात.
 
[[प्रजनन|प्रजननाच्या]] हेतूने कार्य करणाऱ्या [[मानवी प्रजननसंस्था|मानवी प्रजननसंस्थेतील]] [[मानवी प्रजननसंस्था#स्त्री_प्रजननसंस्था|स्त्री प्रजननसंस्थेचा]] भाग असलेला हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. स्त्रीमध्ये गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूला एक-एक असे दोन बीजांडकोश असतात. [[बीजांड|बीजांडनिर्मिती]] करणे व योग्य वेळी त्याचे उदरपोकळीत उत्सर्जन करणे हे बीजांडकोशांचे काम आहे. त्याचप्रमाणे बीजांडकोशांतून इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरकेही स्रवत असल्याने अंतःस्रावी ग्रंथी म्हणूनही ते काम करतात.
 
'''बीजांडकोश''' हा स्त्री जनन संस्थेतील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. बीजांडकोशात हजारो स्त्रीबीजे असतात. दर महिन्याला एका बीजांडकोशामध्ये साधारण ५-१० स्त्रीबीजे वाढीला लागतात. या स्त्रीबीजची निर्मिती व वाढ, [[पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन]]हार्मोन - Follicle-stimulating hormone)[[ल्युटिनाइझिंगपीतपिंडकारी हॉर्मोन]]संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - Luteinizing hormone) या संप्रेरकसंप्रेरकांच्या अंतःस्रावांमुळेप्रभावाखाली होते. हे अंतःस्रावसंप्रेरक मेंदूच्या तळाशी असणार्र्याअसणाऱ्या पोष ग्रंथीत (पिट्युटरी ग्रंथीतूनग्रंथी - Pituitary gland) निर्माण होतात. या सर्व स्त्रीबीजांमधून शेवटी एकाचीच वाढ परिपूर्ण होते. एकच परिपक्व झालेले बीजांड, दर महिन्याला बीजांडकोशाबाहेर उत्सर्गले जाते. यालाच बीजांडोत्सर्ग (ओव्ह्युलेशन - Ovulation) असे म्हणतात.
 
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]