"भागोजी कीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Removing from Category:Tivenbot using Cat-a-lot
जन्म आणि मृत्यू च्या तारखा दिल्या
ओळ १:
{{लेख उल्लेखनीयता
}}
'''भागोजी बाळूजी कीर''' ([[इ.स. १८६७|०४ मार्च १८६७]] - [[२४ फेब्रुवारी]], ??१९४१ ) हे [[मुंबई]]तील एक बांधकाम व्यावसायिक होते. ते भंडारी समाजातील नेते समजले जातात.{{संदर्भ हवा}}
 
कीर यांचा जन्म ०४ मार्च १८६७ मध्ये रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यांचे बालपण दारिद्र्यात आणि रत्नागिरीच्या रत्‍नदुर्ग किल्ल्यावरच्या एका झोपडीत राहून गेले. ज्या वयात खेळायचे त्या वयात सोनचाफ्याची फुले आणि उंडणीच्या बिया विकून घरासाठी ते दोन-चार आणे मिळवत. त्यांची आई लक्ष्मीबाई अतिशय धार्मिक आणि सात्त्विक वृत्तीची होती. वडील बाळूजी शेतमजूर होते. भागोजीने फुकट शिक्षण मिळत असलेल्या एका सरकारी शाळेत प्रवेश मिळवला, आणि वयाच्या १२व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले.{{संदर्भ हवा}}
 
==मुंबईत आगमन==
ओळ २४:
 
==दादरचे स्मशान==
एकदा भागोजींच्या लक्षात आले की, दादरसारख्या सुसंस्कृत, मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात हिंदूंसाठी स्मशानभूमी नाही. त्यांनी सरकारकडे स्वस्त किंवा फुकट भूखंडासाठी अर्ज न करता शिवाजी पार्कला प्रचंड मोठी जागा, त्या वेळच्या बाजारभावाने स्वतःचे पैसे टाकून विकत घेतली. त्यावर स्मशान उभारले आणि मग त्याचं ‘लोकार्पण’ केले.{{संदर्भ हवा}} दि .२४ फेब्रुवारी १९४१ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचे निधन झाले .
 
==भागोजी कीर यांना मरणोपरान्त मिळालेले सन्मान==
 
* मुंबईत दमाहीममाहीम येथील एका रस्त्याला त्यांचे नाव दिले आहे.
* दादर स्मशानभूमीला भागोजी कीर स्मशानभूमी म्हणतात. स्मशानभूमीची ही जमीन भागोजींच्या मालकीची होती.
* या स्मशानभूमीच्या कडेला भागोजींचा अर्धपुतळा आहे.