"घनकचरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४२:
पहिल्याप्रथम या कच-याची वर्गवारी केली पाहिजे. यातून कुजणारा कचरा घरच्या घरी कुजवून खत करता येते. उरलेला कचरा सार्वजनिक व्यवस्थेने उचलावा. घरातील कच-याच्या वर्गवारीसाठी निरनिराळया रंगाचे डबे/बादल्या वापराव्यात.एक गाव एक कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवला पाहिजे जेणेकरून गावातून तयार होणारा ओला कचरा जो आहे तो गावाबाहेर प्रक्रिया केला जायील व त्यातून जी electricity तयार होईल टी त्या गावाला वापरता येयील आणि त्यातून जो गाळ राहील तो शेतीसाठी वापरता येयील व कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही .
 
Nirikshan
'''परीणाम'''
 
==संदर्भ==
[[वर्ग:कचरा]]
[[वर्ग:पर्यावरणीय धोके]]
"https://mr.wikipedia.org/wiki/घनकचरा" पासून हुडकले