"बद्रीनारायण बारवाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
पूर्ण नाव |
||
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''डॉ.बद्रीनारायण बारवाले''' ( २७ ऑगस्ट १९३०<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/dr-badrinarayan-barwale-passes-away/articleshow/59744966.cms|शीर्षक=डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे निधन-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-09-26|language=hi-mh}}</ref>, हिंगोली, २४ जुलै २०१७ मुंबई) हे भारतीय संशोधक, उद्योजक होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सरस्वती भुवन प्रशालेत पूर्ण केले.आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपली कर्मभूमी [[जालना]] येथे संशोधन केले .त्यांचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांनी संकरित कापूस (B.T.cotton) या संकरित कापसाच्या जातीचा शोध लावला. हा शोध भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. [[कापूस]] या पिकापासूनच भारतात जैवतंत्रज्ञान विकासाची सुरुवात झाली. त्यांनी
त्यांना “भारतीय बियाणे पितामह" असे म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रात पण त्यांचे भरीव योगदान आहे.[[जालना]] 1980 मध्ये [[औरंगाबाद]] जिल्हयामधून वेगळा झाला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पाहिजे तेवढया सोई उपलब्ध नव्हत्या.त्यासाठी त्यांनी डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाची स्थापना केली.महाविद्यालय अंतर्गत संशोधन क्षेत्रात भरीव काम चालू आहे.
|