"साप्ताहिक विवेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४५:
या ग्रंथांमुळे अभ्यासकांना संदर्भासाठी लिखित साहित्य उपलब्ध झाले आहे.
राष्ट्रीय विषयावरील आणखी काही महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन ‘विवेक’ने सातत्याने केले आहे.
*
* संघर्ष महामानवाचा
 
* जेव्हा गुलाम माणूस होतो
* भट्टी ओताऱ्याची
* इस्लामी दहशतवाद- जागतिक आणि भारतीय
* वंदे मातरमची आत्मकथा
* मनी सर्व शक्तीचे आगार
* डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या इंग्रंजी कवितांचा मराठी भावानुवाद
* माझी जीवनयात्रा
* आर्यक
==[[शिल्पकार चरित्र-कोश]]==
महाराष्ट्राच्या जडणघडणी मधे ज्यांचा विविध क्षेत्रात गेल्या २०० वर्षात सहभाग होता , त्या मान्यवरांच्या बद्दल माहिती असलेले स्त्री-पुरुषांचा परिचय करून देणारे बारा खंड प्रकाशित आहेत. विषयानुरुप त्यांची मांडणी अशी आहे.