"ऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
पोखरकर अनु (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १४:
== उपयोग ==
साखर कारखान्यांमध्ये उसापासून साखर बनविली जाते. मळी, इथेनॉल व बग्यास- चिपाड (ऊसाचा रस काढून उरलेला चोथा) ही उसापासून मिळणारे उप-पदार्थ आहेत. मळीपासून पिण्याची दारू बनवता येते.उसाच्या चापादापासून पेपर बनवला जातो.ऊसापासून साखर तयार होते तर साखरेपासून चहा बनविला जातो.
== रोग ==
* पांढरा लोकरी मावा
|