"खुदीराम बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३९९ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
माहितीचौकट टाकली
(संदर्भ हवा)
(माहितीचौकट टाकली)
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
[[चित्र:Khudiram Bose 1905 cropped.jpg|right|thumb|खुदीराम बोस]]
| नाव = खुदीराम बोस
[[| चित्र: = Khudiram Bose 1905 cropped.jpg|right|thumb|खुदीराम बोस]]
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| टोपणनाव =
| जन्मदिनांक = [[डिसेंबर ३]], [[इ.स. १८८९]]
| जन्मस्थान = हबीबपुर, मिदनापूर जिल्हा, बंगाल प्रेसिडेन्सी, ब्रिटीश भारत (आजचा पश्चिम बंगाल, भारत)
| मृत्युदिनांक = [[ऑगस्ट ११]], [[इ.स. १९०८]]
| मृत्युस्थान = मुझफ्फरपूर, बिहार, ब्रिटीश भारत (आजचा मुजफ्फरपूर, बिहार, भारत)
| चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]]
| संघटना = [[अनुशीलन समिती]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार =
| स्मारके =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| प्रभाव =
| प्रभावित =
| वडील नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''खुदीराम बोस''' ([[बंगाली भाषा|बंगाली]] ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बोशू) : भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्याचे पालनपोषण केले.{{संदर्भ हवा}}
 
यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीरामचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याने किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बाँब फेकला, परंतु तो चुकून दुसर्‍याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.
 
घटनेच्या दुसर्‍या दिवशी खुदीराम पकडला गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११-०८- ऑगस्ट १९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतिकारक ठरला.{{संदर्भ हवा}}
 
 
२१८

संपादने