"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६५:
ध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो.छत्रपती [[शिवाजी महाराज|शिवाजी]] महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे.
 
१८३१साली [[राजा राममोहन रॉय|राजा राममोहन राॅय]] बोटीने इंग्लंडला[[इंग्लंड]]<nowiki/>ला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला व स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटले.पुढे १८५७च्या यूद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वजगीतही निर्माण झाले.
* '''भगिनी निवेदिता ध्वज'''
बुद्धगयेला शिवमंदिरात वज्रचिह्न पाहून निवेदितांना ही कल्पना सुचली.