"नैराश्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
[[File:A man diagnosed as suffering from melancholia with strong su Wellcome L0026693.jpg|thumb|तीव्र आत्मघाती प्रवृत्ती असलेल्या नैराश्याने ग्रासलेल्या माणसाचे चित्र (इ.स. १८९२)]]
 
'''नैराश्य''' किंवा '''उदासीनता''' ([[इंग्रजी]]: ''Depression'') ही [[मन|मनाची]] उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.marathi.webdunia.com/article/marathi-health-article/what-is-depression-117040800020_1.html|titleशीर्षक=नैराश्य/ उदासीनता म्हणजे काय?|website=m.marathi.webdunia.com|access-date=2018-05-07}}</ref> २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lokarogya-news/stress-and-depression-1250179/|titleशीर्षक=ताण आणि नैराश्य|date=2016-06-11|work=Loksatta|access-date=2018-05-07|language=mr-IN}}</ref>
 
जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यापैकी ७ कोटी (१८ टक्के) लोक एकट्या भारतात आहेत. यातील जवळपास ८० टक्के नैराश्यग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसते. सद्या भारतात सुमारे ४ हजार मानसोपचारतज्ज्ञ आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/vishesh-news/what-is-mental-illness-1667168/|titleशीर्षक=नैराश्यग्रस्तांचे ‘अच्छे दिन’ दूरच!|date=2018-04-22|work=Loksatta|access-date=2018-05-07|language=mr-IN}}</ref> ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ३१% रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, इ.स. २०२० मध्ये नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा विकार असेल.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.maharashtratimes.com/editorial/column/depression/articleshow/52938514.cms|titleशीर्षक=नैराश्य का येतं? -Maharashtra Times|date=2016-06-28|work=Maharashtra Times|access-date=2018-05-07|language=mr}}</ref>
 
==कारणे==
मानसिक आघात, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, प्रेमभंग, पार्किन्सन्स - हायपोथायरॉइड यासारखे किंवा अन्य शारीरिक आजार, ब्लड प्रेशर -स्टेरॉइडस व काही पित्तशामक औषधे, लहानपणी घडलेला एखाद्या दुर्दैवी प्रसंग, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन असल्यास नैराश्याचा धोका अधिक असतो. मात्र असे कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे म्हणजेच मेंदूतील रासायनिक बदलामुळे (केमिकल लोचा) नैराश्य येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर करणे याने सुद्धा नैराश्य येते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://m.marathi.eenaduindia.com/Rainbow/TechnGizmos/2016/09/19171421/Internet-addiction-may-up-risk-of-depression-anxiety.vpf|titleशीर्षक=इंटरनेटच्या व्यसनामुळे येऊ शकते नैराश्य|work=MarathiMEenadu Portal|access-date=2018-05-07}}</ref>
 
नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो व परिणामी नैराश्य येऊ शकते. जागतिक आरोग्य संस्थेनुसार, [[एचआयव्ही]], इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे रोग नैराश्येला कारणीभूत असतात. आणि नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/नैराश्य" पासून हुडकले