"महदंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५३:
}}{{बदल}}
 
'''महादाईसा''' ऊर्फ [[महदंबा|महादाईसा]] ऊर्फ रुपाईसारूपाईसा ही मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री आहे. १३ व्या शतकात श्री चक्रधरस्वामींनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होती. ती पंथाची मोठी आईच होत्याहोती. सार्वजनसर्वजण त्यांना '''आऊसा''' म्हणजे [[आई]] म्हणत.
 
==व्यतिगत माहिती==
महादाईसा यांचे जीवन विलक्षण होते. बालविधवा ते विद्वान संन्यासिनी, कवयित्री असा प्रवास तिने केला. महादाईसाचे घराणे तसे विव्दानांचेचविद्वानांचेच होते. त्या काळातील रीतीप्रमाणे त्यांचे लग्न लहानवयातचलहान वयातच झाले. परंतु पतीचे लवकर निधन झाल्याने वैधव्य आले. त्याती वडिलांकडे परत आली. भक्तिमार्गाची परमार्थाची त्यांना ओढ होती. परमार्थाच्या ओढीने आपलाप्रथम चुलतत्या भाऊदादोसाच्या नागदेवशिष्या याच्यावर त्यांनी दादोसचे शिष्यत्व प्रथम स्वीकारलेझाल्या. त्याच काळात श्री चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली. श्री चक्रधर स्वामींनी सर्व जातीतील पुरुषांना आणि स्त्रियांना आपल्या पंथात सहभागी करून घेतले. महानुभवमहानुभाव पंथ हा संन्यासाला प्राधान्य देणारा पंथ होता.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१७}}</ref> संन्यासाचासंन्याशाचा कठोर आणि कडक आचारधर्म महादाईसेने स्वीकारला. संन्यासिनीचे जीवन जगताना श्री चक्रधरांच्या सेवेत, त्यांच्या भक्तीत रममाण होताना तिच्या व्यक्तिमत्वातीलव्यक्तिमत्त्वातील उपजत काव्याची ओढ जागी झाली. त्याच्यात्यांची भक्ती डोळस होती. बुद्धीची, चौकसपानाचीचौकसपणाची त्याला जोड होती. महादाईसेला श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी विशेष ओढ होती.
 
== काव्ये ==
"https://mr.wikipedia.org/wiki/महदंबा" पासून हुडकले