"बानू कोयाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
कल्याणी कोतकर (चर्चा | योगदान) No edit summary |
साचा जोडला, कालसापेक्षता. |
||
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव =
| चित्र =
| चित्र_आकारमान =
ओळ २०:
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| शिक्षण =
| कॉलेज =
| पेशा = वैद्यकीय
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे = माजी चेअरपर्सन[[के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे]]
ओळ ४०:
| संचालकमंडळ =
| धर्म = [[पारशी]]
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार = [[पद्मभूषण पुरस्कार]] (इ.स. १९९१), [[मॅगसेसे पुरस्कार]] (इ.स. १९९३)
ओळ ५३:
}}{{बदल}}
==शिक्षण== ▼
''डॉ.'' '''बानू कोयाजी''' ([[७ सप्टेंबर]], [[इ.स. १९१७]] - [[१५ जुलै]], [[इ.स. २००४]]) ह्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक डॉक्टर व समाजसेविका होत्या. बानू कोयाजी यांनी अनेक प्रकारचे सामाजिक कार्य तसेच कुटुंबनियोजनाचे देखील कार्य केले आहे. ७ सप्टेंबर १९१७ रोजी बानू कोयाजी यांचा जन्म मुंबई येथे झाला. वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानुबाईंची आवड ओळखून वडिलांनी त्यांना वैद्यकीय शिक्षण देण्याचे ठरविले. १९४६ मध्ये बानूबाई मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅॅण्ड मेडिकल कॉलेज मधून एम.डी. झाल्या. काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणूनही काम केले. बानुबाई स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्रात एम.डी. झाल्या. अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.
▲==शिक्षण==
▲बानू यांचा विवाह [[जहांगीर कोयाजी]] यांच्याशी झाला. जहांगीर कोयाजी यांनी बानूबाईंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यात साथही दिली, तरी बानूबाईंवर वैद्यकीय कार्याच्या दृष्टीने खरा प्रभाव पडला तो त्यांचे मोठे दीर [[डॉ. एडलजी कोयाजी]] यांचा. डॉ. एडलजी कोयाजी गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून [[समाजसेवा]] करणेही महत्त्वाचे आहे. याची त्यांना जाणीव झाली. भारतीय समाजातील स्त्रियांचे आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत, हे जाणून बानू कोयाजी यांनी आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानुबाई पुण्याच्या के.ई.एम. ('''किंग एडवर्ड मेमोरियल''') हॉस्पिटलमध्ये आल्या खऱ्या, पण त्या कायमच्या के.ई.एम.च्या बनल्या. सुरुवातीला केवळ ४० खाटा असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी टप्प्याटप्प्याने वाढवीत मोठे केले.
==कामाचा विषय==
डॉ.बानूबाईंनी आपले काम के.ई.एम. पुरते मर्यादित ठेवले नाही
डॉ. बानू कोयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता. तो म्हणजे आनंदी, उमद्या स्वभावाच्या, मृदू बोलणाऱ्या डॉ. बानुबाई कोयाजी पारशी असूनही अतिशय उत्तम मराठी बोलत असत. १५ जुलै २००४ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी डॉ. बानू कोयाजी यांचे निधन झाले.
==
*
*
*
*
*
==संदर्भ==
१०१ कर्तुत्ववान स्त्रिया
{{विस्तार}}
{{भारतीय मॅग्सेसे पुरस्कार विजेते}}
{{DEFAULTSORT:कोयाजी, बानू}}
|