"प्राच्यविद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संस्था घातल्या
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
प्राच्यविद्या म्हणजे [[भारत]] आणि [[पौर्वात्य संस्कृती]] व समाज यातील [[गणित]], [[व्याकरण]], [[काव्य]], [[चिकित्सा]] यांचा [[अभ्यास]] होय. काहीवेळा हा शब्द [[भारतविद्या]] आणि [[संस्कृतविद्या]] अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात [[ठाणे]] येथे एक प्राच्यविद्या अभ्याससंस्थाअभ्यास संस्था आहे. तसेच [[पुणे]] येथे [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर]] कार्यरत आहे. त्याचे संस्थापक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते. तसेच मधुकर ढवळीकर हे ही प्राच्यविद्या संशोधक होते.
[[चित्र:Orientology postal stamp India.jpg|इवलेसे|प्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले भारतीय पोस्टाचे तिकिट]]
==कोश आणि पुस्तके==
ओळ ८:
* राजस्थान प्राच्यविद्या प्रतिष्ठान जोधपुर [[राजस्थान]] सरकार द्वारा स्थापित
* प्राच्य विद्या प्रतिष्ठान [[उदयपुर]]
* दाधीच आचार्य प्राच्य विद्या उत्थान संघ [[हॉर्वर्ड]] [[कॅलिफोर्निया]]
* राजा भर्तहरी प्राच्य विद्या शोध संस्थान, [[उज्जैन]] मध्यप्रदेश
* प्राच्य विद्या शोध संस्थान [[उज्जैन]] मध्यप्रदेश