"अंतराळयात्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
ओळ १:
[[चित्र:Astronaut-EVA.jpg|rightउजवे|thumbइवलेसे|250 px|अवकाशात भ्रमण करणारा एक अंतराळवीर]]
'''अंतराळवीर''' हा [[अंतराळयान]] चालवणारा किंवा त्यामधून [[अवकाश]]प्रवास करणारा मनुष्य आहे.
[[राकेश शर्मा]] हे [[भारत|भारतातले]]ातले पहिले अंतराळवीर होत. वायुसेनेत अनेक वर्षे सेवा केल्यावर त्यांना ही संधी मिळाली. जगातील पहिला अंतराळवीर होण्याचा मान [[रशिया]]कडे जातो. रशियाने सर्वप्रथम '[[स्पुटनिक १]]' हा उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाची सुरुवात केली. त्यानंतर 'लायका' ही कुत्री अंतरिक्षात धाडून मानवाच्या अंतराळप्रवासाची खात्री करून घेतली. मग [[युरी गागारिन]] यांना रशियाने अंतराळात धाडून सुखरुपपणे [[पृथ्वी]]वर परत आणले.
 
* पहिला सजीव अंतराळवीर : लायका नावाच्ही कुत्री (रशिया)
ओळ ९:
* चंद्रावर उतरणारा पहिला मानवः [[नील आर्मस्ट्राँग]] ([[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]])
 
== हे सुद्धा पहा ==
* [[अंतराळ पोशाख]]
* [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक]]
 
[[वर्ग:अंतराळयात्री| ]]
[[वर्ग:अंतराळ विज्ञानावरील अपूर्ण लेख]]