"अंतःस्रावी ग्रंथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई |
||
ओळ १:
[[चित्र:Illu endocrine system.png|
अंतःस्रावी ग्रंथी(एंडोक्रायीन) बाह्यकोशीय संकेतांद्वारे अंतरस्रावचा (हार्मोन) स्राव करतात व उत्पन्न होणारा स्त्राव वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम [[रक्त
शरीरात खालील प्रकारच्या अंतःस्रावी ग्रंथी असतात.
* १. [[गावदुम ग्रंथि]]
* २. [[पीयूष ग्रंथि]] - या ग्रंथीला पिट्यूटरी ग्रंथी म्हणतात. ही शरीराची मुख्य ग्रंथी आहे की जी सर्व अंतःस्रावी ग्रंथींचे स्त्राव नियंत्रीत करतात.
* ३. [[अवटु ग्रंथि]] - ह्या ग्रंथीला थायरॉईड ग्रंथी म्हणतात.
* ४. [[बाल्यग्रंथि]] - थायमस
* ५. [[आधिवृक्क ग्रंथि]](अॅड्रिनल ग्रंथी)
* ६. [[स्वादुपिंड]] - ही ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथी व बाह्यस्रावी ग्रंथी आहे.
* ७. [[बीजांडकोष]] - ही ग्रंथी स्त्रियांमध्ये असते.
* ८. [[वृषण]]- ही ग्रंथी पुरुषांमध्ये असते.
[[वर्ग:अंतःस्रावी ग्रंथी| ]]▼
[[वर्ग:शरीरशास्त्र]]
▲[[वर्ग:अंतःस्रावी ग्रंथी]]
|