"वर्ग चर्चा:इयत्ता १० वी मराठी कुमारभारती अभ्यासक्रमाचे संदर्भलेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

संदेश पाठविला
(→‎काही योजना: वर्गीकृत केले)
(संदेश पाठविला)
::धन्यवाद, दुवे उपलब्ध करून दिल्याबद्दल. बारकाईने पहिले असता असे लक्षात येते की हे दुवे व्यवस्थित विचार न करता दिले गेले आहेत. सर्च इंग्रजीतून टाकला गेला आणि जे पान आले ती लिंक दिली, किंवा मोबाईलवर सर्च केले आणि ती लिंक दिली (en.m.wikipedia) झाले आहे.आपण यावर सविस्तर निवेदन करून शासनाला देऊया.तसेच शिक्षक प्रशिक्षण संस्थेमध्ये हे पोचवूया. आपण दिलेले लेख वर्गीकृत केले आहेत.काही संदर्भ पुस्तके नमूद केली आहेत. त्या पुस्तक/लेखकाविषयी असलेले लेख सुद्धा या वर्गात समाविष्ट करता येतील.<br>
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १०:५८, ५ जुलै २०१८ (IST)
 
{{साद|सुबोध कुलकर्णी|अभय नातू|v.narsikar}} नमस्कार ! सुबोध यांनी नोंदविल्याप्रमाणे आपण शासनाला असे एक पत्र नक्की द्यावे असे वाटते. या व्यासपीठाची विश्वासार्हता वाढविणे यासाठी या पत्राचा उपयोग व्हावा. धन्यवाद ! [[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) ११:३८, ५ जुलै २०१८ (IST)
 
==संदर्भ==
१५,७४३

संपादने