"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संचिका चढविली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
 
 
 
[[चित्र:WLA haa Krishna Playing the Flute Chola.jpg|thumb|right|200px|मुरलीधर कृष्णाचे [[चोल राजांची मंदिरे|चोळकालीन]] शिल्प (इ.स.चे ११-१२ वे शतक)]]
Line ३८ ⟶ ३६:
==श्रीकृष्ण जन्म==
श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो.
कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव हे देवकीचा भाउभाऊ आणि मथुरेचा राजा कंस याच्या कैदेत होते. देवकीचा पुत्र तुझा वध करेल अशी आकाशवाणी ऐकून कंसाने देवकी आणि वसुदेवाला कैदेत ठेवले आणि तिची पहिली सात अपत्ये जन्मता क्षणीजन्मताक्षणी ठार केली. आठवे अपत्य जन्माला येताक्षणी वसुदेवाने त्याला आपला गोकुळातील मित्र नंद याच्या स्वाधीन केले. याविषयी आख्यायिका प्रचलित असलेली दिसते.
 
==इतिहास==
कृष्णाचा "देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख [[छांदोग्य उपनिषद्|छांदोग्य उपनिषदात]] (३.७.६) आला आहे.
कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" ५७वे येते, तर तेथे [[विष्णू]]चे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवनामातकेशवनामांत" २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पठण केले जाते. कृष्ण हा द्वापारयुगाच्या अखेरीस म्हणजे [[द्वापारयुग]] आणि कलियुग यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या आसपास झाला असावा.
 
==कुटुंब==
Line ८३ ⟶ ८१:
 
==कार्य==
कालिया नागाला त्यानेकृष्णाने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण [[पांडव|पांडवांच्या]] बाजूने लढला. [[महाभारत|महाभारतात]] म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा [[क्षत्रिय]] नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्र हे एकूण एकशेआठ वर्षांचे असल्याचे सांगितले आहे. महाभारत युद्ध संपल्यानंतर [[राजसूय यज्ञ|राजसूय यज्ञात]] पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.
 
===गीता===
Line ९१ ⟶ ८९:
 
==निर्वाण==
महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू. ५५२५ या वर्षी झाला.
 
==उपास्य कृष्ण==
भागवत पुराणाने कृष्णाला विष्णूस्वरूपविष्णुस्वरूप मानले आहे.महाभारत काळात जो कृष्ण यादवांचा नेता आणि पांडवांचा हितकर्ता अशा मानवी रूपगुणातरूपगुणांत दिसला, तोच पुढे मानवांचा उपास्यदेव बनला. कृष्ण हा यादवांच्या सात्वत कुळात जन्मला होता, त्यांनीच त्याला उपास्य दैवत मानले.
 
==इतर कृष्ण==
कृष्ण हें [[ऋग्वेद|ऋग्वेदाच्या]] आठव्या मंडलातील ७४ व्या सूक्ताचा कर्ता असलेल्या एका ऋषीचेंऋषीचे नांवही होतें. त्यानुसार इतिहास काळात अनेक कृष्ण झाले असावेत असा कयास आहे. अध्यात्मात कृष्णाची २४ नावे आहेत.
 
==पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले