"पृथ्वीराज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७९६ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
पृथ्वीराज कपूर(शशी कपूर) यांचे शिक्षण मुंबईतील डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये झाले. शशी कपूर यांनी कमी वयातच चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यास सुरुवात केली. १९४० मध्ये ‘शशीराज’, १९४१ मध्ये ‘मीना’ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले, तर १९४५ मध्ये ‘बचपन’मधून त्यांनी भूमिका साकारली. प्रामुख्याने त्यांनी अभिनेता राज कपूर यांच्या बालपण ते तरुण वयातील भूमिका साकारल्या. यापैकी स्मरणातील चित्रपट म्हणजे ‘आग’ (१९४८), ‘आवारा’ (१९५१). त्यांनी बाल कलाकार म्हणून १९४४ ते १९५४ या दहा वर्षांच्या काळात १९ चित्रपटांमध्ये काम केले. या काळात ते नाटकांमध्येही सक्रिय होते.<ref>https://www.loksatta.com/vishesh-news/article-on-shashi-kapoor-career-bollywood-star-1595782/</ref>
==वयक्तिक जीवन==
पृथ्वीराज कपूर जेव्हा १७ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आई वडील यांनी त्यांचा विवाह एका १४ वर्षाच्या रामसर्नी मेहरा हिच्याशी झाला. त्यांच्या स्वत: च्या समाजाची एक महिला आणि अशीच पार्श्वभूमी होती. लग्न सुसंवादी आणि परंपरागत होते. रामसर्नी चा भाऊ जुगल किशोर मेहरा याने नंतर चित्रपटांमध्ये प्रवेश केला.
 
==अभिनय क्षेत्र==
३,१२८

संपादने