"ख्रिश्चन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
छो 2405:204:93A5:18EA:C93D:C320:88BA:F068 (चर्चा) यांनी केलेले बदल 2405:204:9688:BAE4:204D:255A:3B63:DC04 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
<big>'''ख्रिस्ती धर्म''' किंवा '''ख्रिश्चन धर्म''' हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. [[पॅलेस्टाईन]] (सध्याचा [[इस्रायल]] देश) येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. [[येशू ख्रिस्त]] हा या धर्माचा संस्थापक मानला जातो. ख्रिस्तपूर्व ४ ते ६ च्या दरम्यान येशूचा जन्म बेंथलेहम गावी झाला. येशू (यहोशवामूळ किवांहिब्रू यहशुवाशब्द यहोशवा - यहोवा माझे तारण आहे.) या हिब्रू नावाचा अर्थ तारणारा असा आहे. तर ख्रिस्त हा शब्द ख्रिस्तोस या ग्रीक शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ अभिषिक्त केलेला असा होतो. ख्रिस्तोस हा शब्द मसीहा (म्हणजे तारणारा) या हिब्रू शब्दाचे ग्रीक भाषेतील रूपांतर आहे. येशू धर्माने यहुदी होता. वयाच्या ३०व्या वर्षी त्याने आपल्या शिकवणुकीला प्रारंभ केला. जवळपास तीन वर्ष त्याने आपली शिकवण संपूर्ण गालील प्रांतात व आजूबाजूच्या परिसरात प्रसारित केली. त्याने बारा प्रेषितांची निवड करून त्यांना आपले कार्य पुढे चालविण्यास प्रोत्साहन दिले. [[यहुदी]] धर्मानुसार (जुना करार) पापी मानवाच्या तारणासाठी परमेश्वराने तारणारा (मूळ हिब्रू शब्द मसीहा) पाठविण्याचे अभिवचन दिले होते. जुन्या करारात या मसीहाबद्दल अनेक भविष्ये वर्तविली गेली होती. येशू हाच तारणारा (मसीहा) आहे अशी ख्रिस्ताच्या शिष्यांची खात्री झाली होती. वयाच्या ३३ व्या वर्षी यहुदी धर्माधिकाऱ्यांनी त्याच्यावर धर्मद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप करून तत्कालीन रोमन सत्ताधीशांच्या करवी त्याला क्रुसावर खिळवून ठार केले. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. त्याने आपल्या अनेक प्रेषितांना दर्शने दिली. व त्याची शिकवण जगभर प्रसारित करण्याची आज्ञा दिली. त्यांनंतर तो स्वर्गात गेला. असा ख्रिस्ती धर्मीयांचा विश्वास आहे. त्याच्या आज्ञेनुसार त्याच्या प्रेषितांनी ख्रिस्ती धर्माचा जगभर प्रसार केला. बायबल (जुना व नवा करार) हा ख्रिस्ती धर्माचा धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात मोठा धार्मिक समुदाय आहे. ख्रिस्ती धर्मात तीन मुख्य पंथ आहेत. १. कॅथोलिक, २ ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, ३. प्रोटेस्टंट . या पंथांतही (विशेषतः प्रोटेस्टंट पंथात) [[प्रेस्बिटेरियन]], कॅल्व्हिनिस्ट आदी अनेक उपपंथ आढळतात.</big>
 
<big>'''''ख्रिस्ती धर्मपंथ''''' : ख्रिस्ती धर्मात मुखत्वे तीन धर्मपंथ आढळून येतात. १. रोमन कॅथोलिक २. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स,३. प्रोटेस्टंट. रोमन कॅथोलिक पंथ हा धर्मातील कर्मठ परंपराचे जतन करतो. रोमन कॅथोलिक पंथ रोमच्या पोपची धार्मिक सत्ता मान्य करते. हा ख्रिस्ती धर्मातील सुधारणावादी विचारांचे समर्थन करतो. रोमन कॅथोलिक पंथ आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ यांच्याशिकवणुकीत व विचारात विशेष फरक नाही. फक्त ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ हा रोमच्या पोपची सत्ता मान्य करीत नाही तर त्याऐवजी कॉनस्तंटटीनोपलची सत्ता सर्वोच्च मानतात.</big> या पंथांच्या धार्मिक श्रद्धा, धार्मिक विधी या बाबतीत बरीच मतभिन्नता असली तरी येशू ख्रिस्ताबाबत असलेले तीन घटक सर्वांनाच मान्य आहेत. ते तीन घटक खालीलप्रमाणे :
<big>'''''ख्रिस्तजन्मावेळची राजकीय परिस्थिती''''' : ख्रिस्ती शकारंभी बलाढ्य रोमन साम्राज्य अटलांटिक महासागरापासून तुर्कस्तानपर्यंत व जर्मन समुद्रापासून सहारापर्यंत पसरले होते.</big> <big>[[पॅलेस्टाईन]]</big> <big>हा या रोमन साम्राज्यातील एक सुभा होता. त्या वेळी औगुस्तुस हा रोमचा बादशहा होता. महान हेरोद हा त्या वेळी रोमन साम्राज्याचा मांडलिक राजा म्हणून गालील प्रांतावर राज्य करीत होता.</big> <big>याच हेरोदाच्या अमदानीत ख्रिस्ताचा जन्म झाला होता.</big>
 
<big>'''१. ख्रिस्ताचा जीवन वृत्तांत''' : येशू ख्रिस्ताच्या जीवन व कार्यासंबंधी सर्वे घटनांचे संकलन करणारे वृत्तांत (चार शुभवर्तमाने - Four Gospels)</big>
<big>'''''ख्रिस्ती धर्मपंथ''''' : ख्रिस्ती धर्मात मुखत्वे तीन धर्मपंथ आढळून येतात. १. रोमन कॅथोलिक २. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स,३. प्रोटेस्टंट. रोमन कॅथोलिक पंथ हा धर्मातील कर्मठ परंपराचे जतन करतो. रोमन कॅथोलिक पंथ रोमच्या पोपची धार्मिक सत्ता मान्य करते. . रोमन कॅथोलिक पंथ आणि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ यांच्याशिकवणुकीत व विचारात विशेष फरक नाही. फक्त ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ हा रोमच्या पोपची सत्ता मान्य करीत नाही तर त्याऐवजी कॉनस्तंटटीनोपलची सत्ता सर्वोच्च मानतात.</big>
 
<big>'''२. धर्मसिद्धांत''' : येशु ख्रिस्त ही एकमेव अद्वितीय व्यक्ती व परमेश्वराचा पुत्र असून त्याच्या द्वारेच मानवाला तारणप्राप्ती होऊ शकते. तो देव व मानव यांच्यातील एकमेव मध्यस्थ आहे.</big>
<big>प्रोटेस्टंट पंथ हा ख्रिस्ती धर्मातील सुधारणावादी विचारांचे समर्थन करतो.</big>
 
<big>'''३. मानवी जीवन''' : परमेश्वराबद्दल व आपल्या सहकाऱ्याबद्दल प्रेम बाळगून जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती मनुष्य प्रयत्न करतो, म्हणजेच ख्रिस्ताच्या आदर्श जीवनाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती व्यक्ती प्रयत्न करते.</big>
<big>या पंथांच्या धार्मिक श्रद्धा, धार्मिक विधी या बाबतीत बरीच मतभिन्नता असली तरी येशू ख्रिस्ताबाबत असलेले तीन घटक सर्वांनाच मान्य आहेत. ते तीन घटक खालीलप्रमाणे :</big>
 
==<big>आणखी उपपंथ (एकूण ४३,००० ते ५५,०००)</big>==
<big>'''१. ख्रिस्ताचा जीवन वृत्तांत''' : येशू ख्रिस्ताच्या जीवन व कार्यासंबंधी सर्वे घटनांचे संकलन करणारे वृत्तांत (चार शुभवर्तमाने - Four Gospels)</big>
 
<big>'''२. धर्मसिद्धांत''' : येशु ख्रिस्त ही एकमेव अद्वितीय व्यक्ती व परमेश्वराचा पुत्र असून त्याच्या द्वारेच मानवाला तारणप्राप्ती होऊ शकते. तो देव व मानव यांच्यातील एकमेव मध्यस्थ आहे.</big>
 
<big>'''३. मानवी जीवन''' : परमेश्वराबद्दल व आपल्या सहकाऱ्याबद्दल प्रेम बाळगून जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती मनुष्य प्रयत्न करतो, म्हणजेच ख्रिस्ताच्या आदर्श जीवनाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करण्याचा ख्रिस्ती व्यक्ती प्रयत्न करते.</big>
{| class="wikitable"
|+<big>ख्रिस्ती पंथाच्या जन्मकथा</big>
!<big>नाव</big>
!<big>पोटपंथ</big>
!<big>प्रारंभकाळ</big>
!<big>संस्थापक</big>
!<big>देश / स्थापना स्थान</big>
|-
|<big>कॅथोलिक</big>
|<big>-</big>
|<big>इसवी सन ३३</big>
|<big>येशू ख्रिस्त</big>
|<big>जेरुसलेम</big>
|-
|<big>ऑर्थोडॉक्स,</big>
|<big>१४</big>
|<big>१०५३</big>
|<big>झरुलायर्स</big>
|<big>कॉन्स्टान्टीनोपल</big>
|-
|<big>लुथरन (प्रोटेस्टंट)</big>
|<big>२२</big>
|<big>१५२४</big>
|<big>मार्टिन लुथर</big>
|<big>जर्मनी</big>
|-
|<big>अग्लीकन</big>
|<big>-</big>
|<big>१५३४</big>
|<big>हेन्द्री आठवा</big>
|<big>इंग्लंड</big>
|-
|<big>[[प्रेस्बिटेरियन]]</big>
|<big>१५</big>
|<big>१५६०</big>
|<big>जॉन नॉक्क्स</big>
|<big>स्कोटलंड</big>
|-
|
|
|
|
|
|-
|
|
|
|
|
|}
 
==<big>आणखी उपपंथ (एकूण ४३,००० ते ५५,०००)</big>==
 
* अँग्लिकन कम्यूनियन