"नागार्जुन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५४:
}}
'''नागार्जुन''' (जन्म: [[इ.स. १५०]] - निर्वाण: [[इ.स. २५०]]) हे भारतीय तत्त्ववेत्ते, खगोलशास्त्रज्ञ,
खनिजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैद्य, [[शून्यवाद|शून्यवादाचे]]ाचे उद्गाते व विद्वान [[बौद्ध]] [[भिक्खू]] होते. ते [[महायान]] बौद्ध पंथाचे एक महान संघटक होते. नागार्जुन हे प्रख्यात बौद्ध आचार्य तसेच [[बोधिसत्व]] सुद्धा होते. ते एक तांत्रिक होते असे भारतीय व तिबेटी परंपरा सांगतात. त्यांनी महायान बौद्ध धर्माचा [[मध्यमक]] संप्रदाय स्थापण केला. पौर्वात्य जगातील त्यांचा प्रभाव ऐतिहासिक स्वरूपाचा होता.
 
असे मानले जाते की, आध्यात्मिकता, तार्किक कुशाग्रता आणि आत्मिक मर्मदृष्टी या बाबींमध्ये [[आद्य शंकराचार्य]]ाचा अपवाद वगळता भारतात त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी विचारवंत झाला नाही.