Content deleted Content added
ओळ ५६:

नाही सर, मी कॉमन्स वरील चित्रे [[साचा:माहितीचौकट चित्रपट]] मध्ये वापरून पाहिले असता ते व्यवस्थित दिसते. उदाहरण म्हणून आपण [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)]] या लेखात बाबासाहेबांचे एखादे चित्र टाकून पहावे किंवा तेथील माझेचे शेवटचे संपादन उटलवून पहावे. (मी ही येथेच नमूना पाहिला), धन्यवाद. --[[User:संदेश हिवाळे|'''संदेश हिवाळे''']][[User talk:संदेश हिवाळे|चर्चा]] ०७:२७, २९ एप्रिल २०१८ (IST)

प्रचालक सुद्धा चित्रपट पोस्टर अपलोड करू शकत नाही कारण मराठी विकिपीडियावर तसे धोरण नाही. त्याचे प्रस्ताव [[विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#मराठी विकिपीडियावर उपलोडर गट प्रस्ताव]] वर मांडला होता. त्यावर उपाय म्हणून काय आले नाही. भविष्यात (१५ मे नंतर) त्यावर महत्त्वाचे धोरण निश्चित करूया त्याच्या नंतर ते बरोबर होईल. --[[सदस्य:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' [[सदस्य चर्चा:Tiven2240|माझ्याशी बोला]] १८:१६, २९ एप्रिल २०१८ (IST)