"साहित्य अकादमी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''साहित्य अकादमी पुरस्कार''' [[साहित्य|साहित्याच्या]] क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या विविध२४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण [[दिल्ली]] येथे होते. पन्नास हजार [[रुपये]] रोख आणि [[स्मृतिचिन्ह]] असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
[[इ.स. २००८]] सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील [[लेखक]] व कादंबरीकार [[श्याम मनोहर]] यांना ''उत्सुकतेने मी झोपलो'' या कादंबरीसाठी मिळाला.