"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छो Cleaned up using AutoEd
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ७:
==पूर्वार्ध==
[[ब्रिटिश|ब्रिटिशांनी]] आपल्या राज्यकारभारासाठी [[भारत|भारताची]] विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. [[इ. स. १९२०]] रोजी [[नागपूर|नागपुरात]] झालेल्या [[काँग्रेस]] अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा [[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] मान्य केला होता. [[लोकमान्य टिळक]] हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषत: [[जवाहरलाल नेहरू|नेहरुंना]] , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.
 
 
[[इ. स. १९३८]] रोजी पटवर्धन {{संदर्भ हवा}} व [[इ. स. १९४०]] मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी महाराष्ट्र एकीकरणाचा विषय उपस्थित केला{{संदर्भ हवा}}. माडखोलकरांनी महाराष्ट्र समाजात व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले. [[इ. स. १९४६]]चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले. या संमेलनात '[[संयुक्त महाराष्ट्र समिती]]' स्थापन झाले व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला.
 
 
 
[[इ. स. १९४६]] रोजीच भरलेल्या महाराष्ट्र एकिकरण परिषदेत [[सदाशिव कानोजी पाटील|स.का.पाटील]] यांनी [[मुंबई|मुंबईला]] महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला. महाराष्ट्रातील [[साम्यवाद|डाव्या]] पक्षांनी सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला.
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीला पाठिंबा होता. या चळ्वळीला पाठिंबा दर्शविण्याकरिता अनेक ठिकाणी सभा त्यांनी घेतल्या होत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतील एक घटक पक्ष होता.
Line २६६ ⟶ २६२:
* [http://www.mahasahityasanskriti.in/pdf/YC_Book1.pdf यशवंतराव चव्हाण आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ]
* [http://www.mahasahityasanskriti.in/pdf/YC_Final.pdf संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशवंतराव चव्हाण यांची बाजू]
*
 
{{भारतातील चळवळी}}