"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १५३:
 
::{{साद|Sureshkhole}} आपण कॉपीवीओ साचाला स्वत:चा 'कॉपीराईट' घोषीत करून टाका, कारण हेच आता ऐकायचे शिल्लक राहिले आहे तुमच्याकडून. कारण या साचाला तुमच्या शिवाय कुणीही हात लावू नये हा तुमचा दंडकच बनला आहे. महान व्यक्तींला अनेक नावांनी संबोधले जाते, मात्र आपण बाबासाहेबांविषयीचे संबोधन त्यांचा अपमान करणारे वाटते. कारण विठ्ठलाला, तुकारामांना आणि अनेक इतरांना 'माऊली' म्हणून हाक मारण्याची परंपराच आहे, पण 'अनेक इतरां'मध्ये बाबासाहेब आहेत का? तुम्ही इतरांवर 'वैयक्तिक आणि अगदी खालच्या थराला जाऊन बोलण्याचे' आरोप करताय, पण तुमच्या चर्चा, इतरांना दिलेले उत्तर/प्रतिउत्तर हे सुसंस्कृत असते, हा तुमचा ग्रह आहे. तुम्ही माझ्यावर अनेकांवर असे वैयक्तिक आणि अगदी खालच्या थराला जाऊन आरोप केलेले आहेत. नकल-डवक साचाला स्वत:चा 'कॉपीराईट' समजू नका, आणि इतरांच्या मतांचाही आदर करा. --[[User:संदेश हिवाळे|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:संदेश हिवाळे|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> २०:३८, १७ एप्रिल २०१८ (IST)
::::: खोले साहेब ..आपण आम्हाला किती खालच्या थराला जाऊन बोलला आहात हे मी वाक्य कोट करून सिद्ध करू शकतो. राहिला प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदराचा तर आपण त्यांना कोणत्याही लाडिक विशेषणापेक्षा फक्त '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' असे म्हटले तरी पुष्कळ आहे परंतु आपल्याला त्यांचा तसा उल्लेख करणे कमी पनाचे वाटते. (आता म्हणाल मी तसेच म्हणावे हि जबरदस्ती का ?) आदराने बोलाल तर आदर मिळवाल. आशा आहे आपण भांडखोर वृत्ती सोडून सुसंस्कृतपणे वागाल व वागू द्याल.. धन्यवाद [[User:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">'''प्रसाद साळवे '''</font></font>]] <small>([[User_talk:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">चर्चा</font></font>]])</small> २१:२३, १७ एप्रिल २०१८ (IST)