"विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
रचना
ओळ ४:

header=
प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा

|subheader= विकिमीडिया फाऊंडेशन आणि गुगल सन २०१७-२०१८ मध्ये सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्या सहकार्याने विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे.

|subheader= विकिमीडिया फाऊंडेशन आणि गुगल सन २०१७-२०१८ मध्ये सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्या सहकार्याने विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे.

हा कार्यक्रम (अ) [[:m:Supporting Indian Language Wikipedias Program/Support|लॅपटॉपची देणगी आणि इंटरनेटचा उपयोग करीता विद्यावेतनाच्या माध्यमातून सक्रिय व अनुभवी विकिपीडिया संपादकास सहाय्य करेल]] आणि (ब) भाषा आधारित स्पर्धेचे आयोजन - ज्याचे ध्येय सध्या विकिपीडियावर असलेल्या लेखातील उणीवा भरून काढणे हे असेल.

विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये '''स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती''' करण्यासाठी प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे.

हा कार्यक्रम दोन भागात विभागला आहे -

# सुविधा पुरविणे - [[:m:Supporting Indian Language Wikipedias Program/Support|लॅपटॉपची देणगी आणि इंटरनेटची सुविधा देण्याकरीता विद्यावेतनाच्या माध्यमातून सक्रिय व अनुभवी

विकिपीडिया संपादकास सहाय्य करेल]]

# भाषा आधारित लेखन स्पर्धेचे आयोजन - ज्याचे ध्येय सध्या विकिपीडियावर असलेल्या लेखातील उणीवा भरून काढणे हे असेल.

भारतीय भाषा विकिपीडिया समुदाय जे स्पर्धेत सहभागी होण्यात स्वारस्य दाखवतील ते एकत्र येतील आणि मजकूराच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करणारी स्पर्धा योजतील. सहभागी भाषा समुदाय तीन महिने स्पर्धा करतील.

प्रमुख योगदानकर्त्यांसाठी वैयक्तिक पुरस्कारांव्यतिरिक्त, विजयी समुदायाला विकिपीडियाला योगदान देण्यासाठी त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य दिले जाईल.

Line ३३ ⟶ ४४:
== पारितोषिके ==
* प्रत्येक महिन्यात व्यक्तिगत योगदान पाहून ३ संपादकांना विशेष बक्षिसे दिली जातील. अनुक्रमे रोख रु.३०००, २००० आणि १००० रकमेचा यात समावेश असेल.
* तीन महिन्यांच्या अखेरीस ज्या भाषा समुदायाने सर्वाधिक योगदान केले आहे, त्यांना सामुहिक बक्षिस दिले जाईल. हे '''विशेष तीन दिवसीय क्षमतावर्धन प्रशिक्षण कार्यशाळा''' या स्वरुपात असेल.
* भारतात इंग्रजी भाषिक विकिपीडिया समुदायाचा आकार इतर भाषिक विकिपीडिया समुदायाच्या तुलनेत बराच जास्त असल्याने त्यांची तुलना करणे योग्य नाही. म्हणून सामुहिक स्पर्धेमध्ये इंग्रजी भाषिक समुदायाचा समावेश केलेला नाही. तथापि हा समुदाय व्यक्तिगत स्पर्धेत अवश्य सहभागी होऊ शकतो.