Content deleted Content added
छो नविन सदस्याच्या चर्चापानावर स्वागत संदेश टाकला

नवीन पान

ओळ २:

-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०७:२३, १३ एप्रिल २०१८ (IST)

== आपले सदस्यपान ==
:मुक्त ज्ञान निर्मितीसाठी आपले अभिनंदन व शुभेच्छा!

विकिपीडियावर लाल दुवा म्हणजे रिकामे पान. तुमचे नाव लाल दुव्यात दिसते आहे? मग तर त्यावर क्लिक करून ते उघडा, आणि लिहा स्वत:विषयी आपल्या सदस्य पानावर! आपला परिचय उदा.कामाचे क्षेत्र,आवडीचे विषय,अभ्यासाचे विषय,छंद इ. तसेच कोणत्या विषयांवर लिहायला आवडेल, फोटो संग्रह टाकायला आवडेल हे अवश्य लिहा. इतर विकी प्रकल्प -विकिस्रोत,विक्शनरी,विकिबुक्स इ.- यामध्ये रुची आहे का ते नोंदवावे.

खाजगी माहिती जसे की फोन क्र.,ईमेल देण्याचे टाळावे.

या गोष्टी करून पहा -

#सदस्य पान तयार करणे - स्वत:ची थोडक्यात माहिती लिहिणे, आवड,छंद, कौशल्ये इ.

::या पानावर संपादन करताना - परिच्छेद, शब्द ठळक/तिरपा करणे, बिंदी व अनुक्रमित यादी, दुवा देणे, संदर्भ देणे इ. मुलभूत गोष्टी समजून घेणे.
#आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही लेखाचे नाव 'शोधा' खिडकीत टाकून लेख उघडणे. लेखात किमान एक-दोन वाक्याची योग्य ती भर घालणे. अशा १० लेखांत भर घालणे. अलीकडील बदल मध्ये 'आपण १० संपादनांचा टप्पा ओलांडला, अभिनंदन!' असा संदेश दिसेपर्यंत संपादने करणे. याचा उद्देश लेखाची रचना, भाषा, व इतर विकिपीडिया पद्धती जाणणे असाही आहे.
#'माझ्या पसंती' मध्ये संपादनांची संख्या पाहणे. 'माझे योगदान' मध्ये आपण काय कृती केली ती पाहणे. अलीकडील बदल मध्ये नोंदी पाहणे.
# विकिपीडिया प्रशिक्षणाचे व्हिडीओ पुढील लिंकवर आहेत - [https://commons.wikimedia.org/wiki/Category:Marathi_Wikipedia_Tutorials Marathi Wikipedia Tutorials]

पुढील लेखनाला शुभेच्छा!

--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ०८:५१, १४ एप्रिल २०१८ (IST)