"हायड्रोजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ त्रुटी काढली
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
|स्फटिकाची संरचना=षट्‌कोनी
}}
'''उदजन''' (हायड्रोजन) (अणुक्रमांक : १) हे एक रासायनिक [[मूलद्रव्य]] आहे. रसायनशास्त्रात उदजन '''H''' ह्‍या चिन्हाने दर्शवितात.
 
सामान्य तापमानाला आणि दाबाला उदजन [[वायु]]रूपात असतो. उदजन हा रंगहीन, गंधहीन, चवरहित व अतिशय ज्वलनशील वायू आहे. स्थिर स्वरूपात असताना उदजनचे [[रेणू]] प्रत्येकी २ अणूंनी बनलेले असतात.
 
== गुणधर्म ==
१.००७९४ [[ग्रॅम|ग्रॅ]]/[[मोल (रसायनशास्त्र)|मोल]] एवढा [[अणुभार]]<ref group = "श" name = "अणुभार">[[अणुभार]] (इंग्लिश : ''Atomic mass'', ''ॲटॉमिक मास'')</ref> असणारे उदजन हे सर्वांत हलके [[मूलद्रव्य]] आहे.
उदजन हे विश्वात सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. विश्वात आढळणाऱ्या सर्व पदार्थांच्या वजनापैकी ७५ टक्के वजन उदजनचे आहे.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://imagine.gsfc.nasa.gov/docs/ask_astro/answers/971113i.html | शीर्षक = उदजन इन द युनिव्हर्स (मराठी: विश्वातील उदजन.) | भाषा = इंग्लिश }}</ref>
विश्वातील बहुतेक ताऱ्यांमध्ये मुख्यत्वे उदजन हेच मूलद्रव्य [[प्लाज्माप्लाझ्मा]] ह्‍याच्या स्वरूपात सापडते. हा वायू [[पृथ्वी]]वर उदजन क्वचितक्वचितच मूलद्रव्य स्वरूपात आढळतो. उदजनचे औद्योगिकरीत्या उत्पादन [[मिथेन]]सारख्या [[कर्बोदक]]पासूनापासून केले जाते. बहूतकरूनअशा प्रकारे या मूलद्रव्य स्वरूपात तयार केलेल्या उदजनचा वापर बहुतकरून संरक्षित <ref group = "श" name = "संरक्षित">संरक्षित (इंग्लिश: ''Captive'', ''कॅप्टिव्ह'')</ref> पद्धतीने उत्पादनाच्या स्थळीच केला जातो. अशा उदजनचा वापर मुख्यत्वे खनिज-इंधनांच्या श्रेणीवाढीसाठी <ref group = "श" name = "खनिज इंधनाची श्रेणीवाढ">खनिज इंधनाची श्रेणीवाढ (इंग्लिश: ''Fossil fuel upgrading'', ''फॉसिल फ्युएल अपग्रेडिंग'')</ref> व [[अमोनिया]]च्या उत्पादनासाठी केला जातो. [[इलेक्ट्रॉलिसिस]] <ref group = "श" name = "इलेक्ट्रॉलिसिस">इलेक्ट्रॉलिसिस (इंग्लिश: Electrolysis)</ref> पद्धतीने पाण्यापासूनही उदजन तयार करता येतो, पण नैसर्गिक वायूपासून उदजन मिळवण्यापेक्षा ही पद्धत खूपच जास्त महाग पडते.
 
उदजनच्या सर्वात जास्त आढळणाऱ्या [[समस्थानिक]]ाच्या <ref group = "श" name = "समस्थानिक">[[समस्थानिक]] (इंग्लिश: ''Isotope'')</ref> अणूत एक [[प्राणु]] असतो आणि त्यात [[न्यूट्रॉन]] नसतात. ह्यासह्या समस्थानिकास [[प्रोटियम]] असे म्हणतात. उदजन बहुतांशीबहुतेक मूलद्रव्यांबरोबर [[संयुग]] तयार करू शकतो, आणि बहुतांशी अतिशुद्ध संयुगांचा तो घटक असतो. [[आम्ल]]-[[अल्कली]] यांच्या रसायनशास्त्रात उदजनची प्रमुख भूमिका असते. त्यामधील बऱ्याच रासायनिक प्रक्रियांमधे रेणूंमधील प्राणु कणांची देवाणघेवाण उदजनच्या [[अणुकेंद्र|अणुकेंद्रातील]] प्राणुच्याप्राणूच्या स्वरूपात होते.
 
== रासायनिक गुणधर्म ==