"बावीस प्रतिज्ञा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ५:
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिलप्रमाणे आहेत.<ref>१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी दिलेले भाषण</ref> -
 
# मी [[ब्रह्मा]], [[विष्णु]], [[शिव|महेश]] यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
# मी [[राम]]ब्रह्मा, विष्णु, [[कृष्ण]]महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
# मीराम [[ब्रह्मा]], [[विष्णु]], [[शिव|महेश]]कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
# [[भगवान बुद्ध]] हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो.
# मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
# मी [[श्राद्ध|श्राद्धपक्ष]] करणार नाही; [[पिंड]]दान करणार नाही.
# देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
# मी बौद्धधम्माच्या विरुद्ध व विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
# [[भगवानगौतम बुद्ध]] हा विष्णूचाविष्णुचा अवतार आहेहोय, हा खोटा आणि खोडसाळखोडसळ प्रचार होय, असे मी मानतो.
# मी कोणतेही क्रियाकर्म [[ब्राह्मण|ब्राह्मणाच्या]] हातून करवून घेणार नाही.
# मी [[श्राद्ध|श्राद्धपक्ष]] करणार नाही; [[पिंड]]दानपिंडदान करणार नाही.
# सर्व [[मनुष्य]]मात्र समान आहेत असे मी मानतो.
# मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
# मी [[समता]] स्थापन करण्याचा प्रयत्‍न करीन.
# मी कोणतेही क्रियाकर्म [[ब्राह्मण|ब्राह्मणाच्या]]ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
# मी [[तथागत]] गौतम बुद्धाने सांगितलेल्या [[अष्टांग मार्गाचा]] अवलंब करीन.
# सर्व [[मनुष्य]]मात्रमनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
# मी तथागताने सांगितलेल्या [[दहा पारमिता]]ंचे पालन करीन.
# मी [[समता]] स्थापन करण्याचा प्रयत्‍नप्रयत्न करीन.
# मी सर्व प्राणिमात्रांवर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
# मी [[तथागत]] गौतम बुद्धाने सांगितलेल्या [[अष्टांग मार्गाचा]] अवलंब करीन.
# मी चोरी करणार नाही.
# मी तथागताने सांगितलेल्या [[दहा पारमिता]]ंचे पालनमी करीनपाळीन.
# मी व्यभिचार करणार नाही.
# मी सर्व प्राणिमात्रांवरप्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
# मी खोटे बोलणार नाही.
# मी [[दारू]]चोरी पिणारकरणार नाही.
# मी चोरीव्याभिचार करणार नाही.
# [[ज्ञान|ज्ञान (प्रज्ञा)]], शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
# मी खोटे बोलणार नाही.
# माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो.
# मी दारू पिणार नाही.
# तोच (बौद्ध धम्म) सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
# [[ज्ञान| ज्ञान (प्रज्ञा)]], शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांचीतत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
# आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
# माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धम्माचाबौद्धधम्माचा स्वीकार करतो.
# इतःपर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन, अशी प्रतिज्ञा करतो.
# तोच (बौद्ध धम्म) सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
# आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
# इतःपर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणेशिकवणुकीप्रमाणे वागेन, अशी प्रतिज्ञा करतो.