"ज्वारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[ज्वारी]] ([[इंग्रजी भाषा|इंग्रजी]] Sorghum) ह एक धान्यप्रकार आहे. हे एक [[तृणधान्य]] आहे. यास [[जोंधळा]] असेही म्हणतात.
==इतिहास==
याचा उगम [[आफ्रिका]] खंडाच्या पूर्व भागात झाला असे मानतात. एका मतानुसार ज्वारी इस पूर्व ११ व्या शतकात आफ्रिकेतून भारतात आली असे मानले जाते. परंतु द्वारका येथे झालेल्या उत्खननात, सुमारे पाच हजार वर्षांपुर्वीच्या एका जात्याच्या भागात सापडलेल्या पुराव्या वरून ज्वारीची [[शेती]] भारतात किमान पाच हजार वर्षांपासून अस्त्तित्वात आहे असे सिद्ध झाले आहे.भारतात मोठ्या प्रमानावरती हे पिक घेतले जाते .
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्वारी" पासून हुडकले