"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

इंग्रजी शब्दांऐवजी मराठी शब्द वापरले.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
येथे इंडिगो बुश हे व इतरही गवतांच्या प्रजाती आहेत.[[भारत|भारतातील]] ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वांत मोठी खारफुटी परिसंस्था आहे.येथील वन हे हेंतल वन म्हणून ओळखले जाते.
 
==प्राणी व पक्षी==
खाऱ्या पाण्यातील मगरी, पांढऱ्या मगरी,जंगली डुक्कर, रिसस प्रजातीची ( लाल तोंडी ) माकडे, [[चितळ]], [[घोरपड]], कोल्हे, लंगूर प्रजातीची( काळ्या तोंडाची) माकडे,[[सांबर]],रान मांजर, खोकड, मुंगूस, लांडगे, तरस असे प्राणी आढळतात.अजगर, नाग हे सर्प आणि आढळतात.काळा कुदळ्या,डार्टर, ८ प्रकारचे खंड्या, पाणकावळा, बगळे, उघडया चोचीचा करकोचा हे पक्षी येथे आढळतात. हिवाळ्यात जवळपास १,२०,००० पक्षी इथे स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात देखील येथे ८०,००० पक्षी घरटी बांधण्यासाठी येतात.
गहिरमाथा आणि इतर सागर किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्र कासव आपण बघू शकतो. धोका असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी येथे सर्वात जास्त संख्येने आढळतात.
 
११०

संपादने