मी दीपाली फडके, एम.कॉम, इचलकरंजी येथे कार्यरत आहे. मला निसर्ग आणि पर्यावरणाची आवड आहे. पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी ची आवड आहे. कविता वाचन आणि कविता करायलाही तसेच लेख लिहायलाही आवडतात.