"फास्टर फेणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ २६:
}}
'''बनेश फेणे''' ऊर्फ '''फास्टर फेणे''' हे [[भा.रा. भागवत]] यांनी लिहिलेल्या [[मराठी भाषा|मराठी]] कादंबरी मालिकेतील मुख्य काल्पनिक नायक आहे. कादंबर्‍यांतील संदर्भांनुसार तो शाळकरी विद्यार्थी असून [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे|पुण्यातल्या]] विद्याभवन शाळेत शिकत असतो.
==फास्टर फेणे मालिकेतील कादंबरी==
# फुरसुंगीचा फास्टर फेणे
# फास्टर फेणे डिटेक्टिव्ह
# फास्टर फेणेची डोंगर भेट
# गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे
# प्रतापगडावर फास्टर फेणे
# टिक् टॉक् फास्टर फेणे
# जंगलपटात फास्टर फेणे
# आगे बढो.. फास्टर फेणे
# विमान-चोर विरुद्ध फास्टर फेणे
# चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे
# फास्टर फेणेची काश्मिरी करामत
# चक्री वादळात फास्टर फेणे
# फास्टर फेणेचा रणरंग
# बालबहाद्दर फास्टर फेणे
# जवानमर्द फास्टर फेणे
# फास्टर फेणेची एक्स्प्रेस कामगिरी
# फास्टर फेणेच्या गळ्यात माळ
# फास्टर फेणेचा कंपू
# चिंकू चिंपांझी आणि फास्टर फेणे
# फास्टर फेणे टोला हाणतो
# ट्रिंग ट्रिंग फास्टर फेणे