Content deleted Content added
→‎निसर्ग: नवीन विभाग
→‎बाबा: नवीन विभाग
ओळ ५३:
शहरातील झाडाच्या तुलनेत सिमेंटचे जंगल मोठे आहे आणि तेवाढतच आहे. गेल्या पाच वर्षात शहरात साडेचार हजार झाडावर कुर्हाडे चालवण्यात आली.मेट्रोआणि सिमेंट रस्त्यकरिता वृक्षतोड सातत्यानेसुरु
आहे.
 
== बाबा ==
 
तुमच्या मायेची उब
मला सदैव हवी आहे
माझ्या जीवनाला शोभा
तुमच्या संस्कारानी दिली आहे....१
 
उत्तमोत्तम देण्यासाठी
कायम धडपडत असता
तुमचंप्रेम कळत मला
तुम्ही काहीही न सांगता....२
 
दुर्दैव म्हणुन जन्मली मुलगी
असं लोक म्हणतात,
पण माझे बाबा मांझ काैैैतुक
मोठ्या अभिमानाने सांगतात....३
 
या जगात आनंददायक
अनेक गोष्टी आहेत
त्याचप्रमाणे मला सुखाव्नारीही
एक गोष्ट आहे
खुप छ‌‍न वाटत मला
मी तुमची मुलगी आहे
मी तुमची मुलगी आहे....४