"गुवाहाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २४:
|longd = 91 |longm = 44 |longs = |longEW = E
}}
'''गुवाहाटी''' ([[आसामी भाषा|आसामी]]: গুৱাহাটী) हे [[भारत]] देशाच्या [[आसाम]] राज्याच्या राजधानीचे शहर व [[ईशान्य भारत]]ामधील सर्वाधिक लोकसंख्येचे महानगर आहे. गुवाहाटी शहर आसामच्या मध्य-पश्चिम भागात [[ब्रह्मपुत्रा नदी]]च्या दक्षिण काठावर वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या ९.६ लाख इतकी होती. ''प्रगज्योतिषपुरा'' ह्या नावाने प्रचलित असलेले गुवाहाटी ऐतिहासिक [[कामरुप]] राजतंत्राची राजधानी होती. आजच्या घटकेला गुवाहाटीमध्ये अनेक जुनी हिंदू मंदिरे आहेत. गुवाहाटी आसामचे शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र असून [[दिसपूर]] ह्या गुवाहाटीच्या एक भागामध्ये आसाम राज्य सरकारचे कार्यालय व [[आसाम विधानसभा|विधानसभा]] स्थित आहे. [[गुवाहाटी उच्च न्यायालय]] आसामसोबतच [[नागालॅंडनागालँड]], [[मिझोराम]] व [[अरुणाचल प्रदेश]] ह्या राज्यांसाठी देखील जबाबदार आहे.
 
==इतिहास==
ओळ ३९:
 
==वाहतूक==
[[लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा पूर्वोत्तर भारतातील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ असून देशांतर्गत सेवेसोबत येथून [[बॅंकॉकबँकॉक]] व [[भूतान]]साठी देखील थेट प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे. [[गुवाहाटी रेल्वे स्थानक]] [[उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्र]]ाचे मुख्यालय असून ते देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/गुवाहाटी" पासून हुडकले