"सोनोग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
* स्त्रियांमध्ये गर्भाशयाला होणारे विविध रोग व बिजांडांना होणारे विविध रोग यांचा तपास सोनोग्राफी करते.
== कायदा ==
भारतात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व [[लिंग निदान प्रतिबंधक कायदा]] (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques: PCPNDT Act) १९९४ साली करण्यात आला. गर्भलिंग तपासणीविरुद्ध कायदा करणारे [[महाराष्ट्र]] हे पहिले राज्य आहे. महाराष्ट्रात १९८८ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला. २००३ साली यात सुधारणा करण्यात आल्या.<ref>[http://rajswasthya.nic.in/PCPNDT%2005.12.08/Hand%20book%20with%20Act%20&%20Rules%20%285%29%20%20%281%29.pdf भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरील पुस्तिका] </ref> <br>
या कायद्यानुसार गर्भलिंग निदान करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे.या कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक सोनोग्राफी चाचणीची माहिती सरकारला देणे बंधनकारक आहे. स्‍त्री भृणहत्येसारख्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा केलेला आहे. 'पीसीपीएनडीटी' कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सोनोग्राफी यंत्राचे परवाने तात्पुरते रद्द करून सील ठोकले जाऊ शकते किंवा कारावास व जबर दंड ठोठावला जाऊ शकतो.{{संदर्भ हवा}}
 
==संदर्भ==