"मध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२६ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(कॉमन्स साचा)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
अस्सल मध चाखल्यानंतर जिभेवर त्या मधाचा गोडवा फक्त पंधरा सेकंदात नष्ट होतो, तर साखरेचा पाक अथवा कृत्रिम मध यांचा जिभेवरील गोडवा पंधरा मिनिटे टिकून राहतो.
 
मधमाशा हा मध जांभूळ, ओवा, करंज, कारवी, निलगिरी, मोहरी, लिची, शेवगा, सूर्यफूल, हिरडा-गेळा, ओमरेंदा इत्यादी वनस्पतींच्या फुलोर्‍यांतून गोळा करतात. महाबळेश्वरात यांपैकी जांभळाचा मध विपुल प्रमाणात मिळतो. चाफा, जाई, जुई, मोगरा, कमळ, गुलाब ही काही फुलं आहेत.
 
* ओमरेंदा मध महाराष्ट्र व कोयनेचे जंगल परिसरातून गोळा केला जातो. हा रंगाने पिवळसर आहे, तर मधाची चव स्वादिष्ट आहे.
* शेवग्याचा मध हा बिहार आणि महाराष्ट्रात गोळा केला जातो. या मधाचा रंग फिकट असला तरी चव मात्र स्वादिष्ट आहे. हा मध व्हिटॅमिन-ई युक्त असल्याने फायदेशीर ठरतो.
* सूर्यफुलाचा मध महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातून गोळा केला जातो. सोनेरी, पिवळ्या रंगाचा हा मध असला तरी चवीला मात्र हा मध गुळचट आहे. हा मध उत्तम शक्तिवर्धक म्हणून ओळखला जातो.
* हिरडागेळा हा मधसुद्धा सह्य़ाद्रीच्या जंगल परिसरामध्ये गोळा केला जातो. या मधाचा रंग गडद असून, चव मात्र तुरट आहे. या मधामुळे सर्दी, खोकला, सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
 
==आयुर्वेदात मध==
११

संपादने