माझे नाव स्नेहा जाधव. मी बी. ए. द्वितीय वषॊत शिकते.मला वाचनाची आवड आहे. मला लिहायला ही आवडते. मी शांत आहे. सवॊचा आदर करते. मला माणसं जोडायला आवडतात. मला पेपरमधील कोडे भरणयाची सवय आहे.